आयुष्यात म्हातारपण जेव्हा केव्हा येईल तेव्हा मला पण असच एनर्जेटिक एव्हरग्रीन म्हातारा व्हायचंय आजच्या रिऍलिटी शो च्या <br />युगात कैक कलाकारांना वाव मिळतो.ते टीव्ही वर हि दिसतात पण काही असे हि कलाकार आहेत ज्यांना परिस्तिथी मुळे स्वतःला सादरच नाही करता आल, त्यांच काय ?..